Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

फुटबॉलपटू प्रतीक बर्डे याचे अकाली निधन

  बेळगाव : बेळगावचा उत्कृष्ट फुटबॉलपटू मुळचा शहापूर सध्या रामदेव गल्ली येथील रहिवासी प्रतीक प्रेमानंद बर्डे याचे काल गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. निधनसमयी त्याचे वय अवघे 31 वर्षे होते. प्रतीकच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. सदाशिवनगर स्मशानभूमी येथे आज सकाळी नातलग, शहरातील फुटबॉलपटू आणि …

Read More »

श्री मंगाईनगर रहिवासी संघटनेतर्फे लसीकरण शिबिर संपन्न

  बेळगाव : वडगाव येथील श्री मंगाईनगर रहिवासी संघटनेतर्फे आयोजित डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबिर आज शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सध्याच्या पावसाळी दिवसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून श्री मंगाईनगर येथील धामणेकर हॉल येथे आज सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा सुमारे 350 …

Read More »

विजय दर्डा यांच्यासह तिघांना दिल्ली हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

  नवी दिल्ली : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने त्यांना बुधवारी (26 जुलै) दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. विजय …

Read More »