Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

आत्महत्येसाठी वारणा नदीत उडी, मात्र झाडावर 12 तास अडकला, रेस्क्यू केल्यावर पठ्ठ्या म्हणतो, पाणी बघत होतो

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. वारणा नदीच्या अडकलेल्या एका व्यक्तीची कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थपनाच्या पथकाने सुखरुप सुटका केली आहे. हा इसम जवळपास 12 ते 13 तास झाडावर अडकून होता. जयवंत खामकर असं या इसमाचं नाव आहे. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या इसमाने वारणा नदीत उडी …

Read More »

कागल-हदनाळ बससेवा सुरु करण्याची मागणी

  आप्पाचीवाडी ग्रामपंचायतीचे आगार प्रमुखांना निवेदन कोगनोळी : कागल ते हदनाळ अशी बससेवा सुरु करावी अशा मागणीचे निवेदन हदनाळ-आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्यावतीने कागल आगार प्रमुखांना देण्यात आले. निवेदनात पुढे म्हंटले आहे, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधील हदनाळ गाव हे बहुभाषिक मराठी असून येथील विद्यार्थी व प्रवासी हे कागलला दररोज ये-जा करीत आहेत. तरी कागल …

Read More »

धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

    अध्यक्षपदी विनायक मोरे, उपाध्यक्ष सचिन बांदिवडेकर व कार्याध्यक्ष प्रसाद यळ्ळूरकर बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक श्री गणेश मंदिर सभागृहात झाली. यामध्ये नूतन अध्यक्ष म्हणून विनायक मोरे, उपाध्यक्ष म्हणून सचिन बांदिवडेकर व कार्याध्यक्ष म्हणून प्रसाद यळ्ळूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. …

Read More »