Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरित अडकून गाईचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याकडेने खोदण्यात आलेल्या मोठ्या चरित कोसळून अडकून पडलेल्या दोन गाईंपैकी एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म जवळ आज सकाळी घडली. गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म समोरील रस्त्याच्या कडेने मोठी पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल मोठी चर खोदून ठेवण्यात …

Read More »

चित्रदुर्गमध्ये मंगळवारी भोवी जन्मोत्सव

  राजेंद्र पवार: नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य वडर समाजासाठी मंगळवारी (ता. १८) रोजी चित्रादुर्ग येथे भोवी जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भोवी समाज वधु-वर मेळावा आणि भोवी समाजातील राज्यातील गुणवंत विद्यार्थांचा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील भोवी समाजातील नागरिकांनी …

Read More »

ध्येय बाळगून काम केल्यास जीवन यशस्वी

  जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी: स्तवनिधीमध्ये गुणीजनांचा सत्कार निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळामध्ये समाजात विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. जैन समाज हा आर्थिक दृष्ट्या सदृढ असला तरीही पालकांमध्ये अजूनही द्विधा मनस्थिती आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करत त्यामध्ये ध्येय ठेवून कठीण परिश्रम घेतल्यास जीवनात निश्चितच यश मिळते, असे …

Read More »