Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

बापाकडून मोठ्या मुलाच्या मदतीने छोट्या मुलाचा खून

  बेळगाव : मद्यपी मुलाचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या बाप-लेकाला हारुगेरी पोलिसांनी अटक केली. ८ जुलै रोजी घडलेल्या या खुनाचा पोलिसांनी तीन दिवसांत छडा लावला. सोमय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २४, रा. हिडकल, ता. रायबाग) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा वडील महालिंगय्या गुरुसिद्धय्या हिरेमठ (वय ५४) व …

Read More »

श्री मंगाई देवी यात्रा भक्तिभावाने साजरी

  बेळगाव : हजारो भाविकांच्या उपस्थितीत वडगाव मंगाई देवीची एकदिवसीय वार्षिक यात्रा उत्साहात झाली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत बेळगाव शहर, उपनगरांतून भाविकांनी गर्दी केली होती. मंगाई देवस्थानचे हक्कदार चव्हाण पाटील परिवार, मनपा चव्हाण-पाटील प्रशासनाच्या नियोजनाने पोलिसांच्या बंदोबस्तात यात्रा सुरळीत पार पडली. मंगळवारी सकाळी १० वा. धनगरी वाद्यांच्या गजरात वडगाव परिसरातील यल्लम्मा …

Read More »

बेळगावात मुलीचा अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न!

  बेळगाव : बेळगावच्या सीमावर्ती भागात बालकांना पळवून नेणारी टोळी सक्रीय असून त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील हिंदवाडी पोस्ट ऑफिसजवळ मंगळवारी सायंकाळी नऊ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्याने शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीला चॉकलेट देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणात मुलीने त्याच्यापासून दूर जाण्यासाठी धडपड केली. तिने …

Read More »