Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कोगनोळी येथे सहा एकर ऊस जळून खाक

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या टोलनाक्याजवळ माने मळ्यातील सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवार तारीख 9 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील टोल नाक्याजवळ माने मळ्यात सर्वे नंबर 652, 653, 654 मध्ये अनिल शामराव माने, नंदकुमार मळगे, शशिकांत राजाराम …

Read More »

रावजी पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात

  बेळगाव : फुले, शाहूंचा वारसा जपत सत्यशोधक व शेतकरी चळवळीचा वारसा सांगणारे नेते म्हणजे रावजी पटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे सीमालढा जिवंत आहे. त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे, असे गौरवोद्गार निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे यांनी काढले. माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा 8 जानेवारी रोजी मराठा …

Read More »

दरोड्याच्या घटनेमुळे कोगनोळी अलर्ट

  नागरिकांच्यात भीतीचे वातावरण : पोलीस यंत्रणा सतर्क कोगनोळी : कोगनोळी येथे शनिवारी मध्यरात्री पडलेल्या दरोड्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले असले तरी नागरिक अलर्ट झाले आहेत. तर रविवार दिवसभर व रात्रभर पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले. पोलिसांच्या वतीने गावातील प्रत्येक गल्लीत गस्त घालण्याचे काम सुरू आहे. हणबरवाडी रोडवर असणाऱ्या …

Read More »