Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

स्कार्पिओ पलटी होऊन दोन जण जागीच ठार

तवंदी घाटातील घटना : नवीन वर्ष साजरे करून येताना दुर्घटना निपाणी (वार्ता) : गोवा येथे नवीन वर्ष साजरे करून गावाकडे परतणाऱ्या स्कार्पिओचा पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी जवळील तवंदी घाटात झालेल्या अपघातात वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. …

Read More »

एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांची बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट

  बेळगाव : मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली. एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर त्यांना हवाई सैनिकांनी मानवंदना दिली. एअर मार्शल राधाकृष्णन राधिष यांनी एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या विविध विभागांना भेट …

Read More »

बेळगाव कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर उभारलेला खोका हटवला

  बेळगाव : बेळगाव शहरातील कांदा मार्केटमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करून रातोरात बसविलेले बेकायदेशीर खोकादुकान आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आले. यावेळी काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रविवार पेठ येथील कांदा मार्केटमध्ये काल रात्री कांही अज्ञातांनी रस्त्यावरच दुकान खोका थाटला होता. रात्री अनधिकृतरित्या रस्त्यावर …

Read More »