Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सेवेत कायम न केल्यास ७ पासून काम बंद आंदोलन

सफाई कामगारांचा इशारा : पालिकेसमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतील सफाई कामगार बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहेत. त्यामुळे ४९ कामगारांना हंगामी ऐवजी सेवेत सामावून घ्यावे. यासह विविध मागण्यासाठी मंगळवारी (ता.३) दुपारी ३ वाजल्यापासून सफाई कामगारांनी नगरपालिकेसमोरच हे आंदोलन सुरू केले आहे. ७ तारखेपर्यंत सेवेत कायम न करून घेतल्यास ८ …

Read More »

सांबरा कुस्ती आखाडा 5 फेब्रुवारीला

  गावकऱ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : सांबरा (ता. जि. बेळगाव) येथे गावकऱ्यांच्यावतीने येत्या रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी कुस्ती आखाडा भरविण्यात येणार आहे. सांबरा गावातील श्री मारुती मंदिरामध्ये नुकत्याच झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये कुस्ती आखाडा भरवण्यासंदर्भात विचारविनिमय करून 5 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात …

Read More »

खानापूर तालुक्यातील लोंढा -गुंजी रेल्वे फाटक बंद

  खानापूर (प्रतिनिधी) : सध्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने खानापूर तालुक्यातील लोंढा  गुंजी दरम्यान असणारे रेल्वे फाटक बुधवारी दि. ४ व गुरूवारी दि. ५ जानेवारी असे दोन दिवस बंद राहणार आहे. या रेल्वे फाटकावरून होणारी वाहतूक दोन दिवस बंद राहिल. यावेळी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाने वाहतूक …

Read More »