Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

सैन्य दलातील भरतीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा

प्राचार्य नरेंद्र पालांदुरकर : निपाणीत भरतीसाठी व्याख्यान निपाणी (वार्ता) : काही वर्षापासून अनेक विद्यार्थी दहावी बारावीनंतर एनडीएची परीक्षा घेत आहेत. एनडीएमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय सैन्य दलासह इतर ठिकाणी कार्यरत होत आहेत. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एनडीए व भरती मधील माहितीच्या अभावामुळे अनेक विद्यार्थी सैन्य दलात भरती पासून वंचित राहत …

Read More »

कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना खानापूर घटक एनपीएस बांधवांच्या पाठीशी

  खानापूर : एनपीएस नोकर बांधवांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी १९ डिसेंबरपासून राजधानी बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे सुरू असलेल्या “करो या मरो” या आंदोलनाला कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना घटक खानापूर यांच्या वतीने संघटना अध्यक्ष वाय. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होऊन राज्यध्यक्ष मान्यनीय शांताराम व संघटनाप्रधान कार्यदर्शी …

Read More »

नियती फाऊंडेशन भरणार विम्याची रक्कम!

  खानापूर : भाजपा समस्या परिहार केंद्रातर्फे डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील आशा वर्कर्स, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांचा टपाल विमा योजना आयोजित करण्यात आला होता. या सर्वांचा विमा डॉ. सोनाली सरनोबत या स्वतः करणार आहेत. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणल्या की, आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस …

Read More »