Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तीर्थराज सम्मेद शिखरजीचे पावित्र्य अबाधित ठेवावे

रावसाहेब पाटील : परिपत्रक मागे घ्यावे निपाणी (वार्ता) : जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ म्हणून झारखंड सरकारने जाहीर केले आहे. याचा दक्षिण भारत जैन सभा जाहीर निषेध करीत आहोत. जैन धर्मियांचे पवित्र सिध्दक्षेत्र अपवित्र व प्रदूषित करणारा हा झारखंड सरकारचा निर्णय केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर भारतीय …

Read More »

धनगर वाड्यात एंजल फाउंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तळवडे गावा जवळील धनगर वाड्यात एंजल फाउंडेशनने मदत दिली आहे. येथील धनगर वाड्यातील नागरिकांची परिस्थिती पाहून त्यांनी त्यांना जीवनावश्यक गोष्टी देऊ केल्या आहेत. त्यांनी येथील नागरिकांना रेशन किट, स्वेटर, ब्लॅंकेट्स, बिस्किटे यासह अनेक आवश्यक गोष्टी देऊन मदत केली आहे. धनगर वाड्या येथे कोणत्याही मूलभूत सुविधा …

Read More »

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी हायकोर्टानं हस्तक्षेप करू नये; आरोपींची मागणी

  मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी करणारी याचिका या प्रकरणातील दोन आरोपींनी बुधवारी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यांच्या या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश …

Read More »