Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर नगरपंचायतीकडून टॅक्स न भरलेल्या दुकान व हाॅटेल चालकाना नोटीस

  चीफ ऑफिससरानी केली कारवाई खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीची सोमवारी दि. १२ रोजी मासिक बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी खानापूर शहरातील अनेक दुकान व हाॅटेल मालकांनी टॅक्स भरला नाही. अशा दुकान व हाॅटेल मालकाना नोटीसा देऊन देऊन सुचना करा. अन्यथा सील ठोका. नाहीतर नगरपंचायतीच्या उत्पनात …

Read More »

भाग्यनगर येथे भीषण अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू

  बेळगाव : भाग्यनगर १० व्या क्रॉसनजीक मालवाहू टिप्परची धडक बसून शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वा. सुमारास हा अपघात घडला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना टिप्परने या विद्यार्थ्याला जोराची धडक दिली. या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात …

Read More »

विधानसौध घेराओबाबत रयत संघटनेतर्फे आडी, शिवपूरवाडी, गजबरवाडीत जनजागृती

निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. याबाबत चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी आडी, शिवापुरवाडी, गजबरवाडी येथे जनजागृती केली. पोवार म्हणाले, ऊसाला प्रति टन साडेपाच …

Read More »