Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

वि. स. खांडेकर यांचे साहित्य बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत : कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

  कोल्हापूर : ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे साहित्य आजही बंदा रुपयाप्रमाणे खणखणीत आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. शिवाजी विद्यापीठातर्फे वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामधील निवडक व्याख्यानांचे ‘नंदादीप’ या डॉ. रणधीर शिंदे व डॉ. नंदकुमार मोरे …

Read More »

बॅ. नाथ चौक श्रींच्या मंडपात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय

  बेळगाव : शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत सोमवारी सायंकाळी श्रींच्या मंडपात, खासबाग येथील क्रांती महिला मंडळाच्या भगिनींनी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने वातावरण चैतन्यमय बनविले. सुवर्ण …

Read More »

धर्मस्थळ यात्रा हे भाजपचे एक ढोंग : सिध्दरामय्या

  बंगळूर : धर्मस्थळात भाजप राजकारण करत आहे. धर्मस्थळाला भाजपने काढलेली यात्रा ही एक राजकीय यात्रा आहे. त्यातून त्यांना राजकीय फायदा होणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. आपले मूळ गाव म्हैसूर येथील सिद्धरामनहुंडी येथे पत्रकारांशी बोलताना, धर्मस्थळ प्रकरणासंदर्भात एसआयटी स्थापन झाली असताना भाजपने यात्रा का काढली नाही, हा भाजपचा अहंकार …

Read More »