Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

अनधिकृत लाल पिवळ्या झेंड्या विरोधी आंदोलन प्रकरणी विशेष सुनावणी

  बेळगाव : अनधिकृत लाल-पिवळ्या झेंड्याच्या विरोधी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग व कर्नाटकाचे जनसंपर्क खात्याशी पत्रव्यवहार करून अनधिकृत लाल-पिवळ्या व त्यामुळे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान निदर्शनास आणून देण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करून त्यावर कारवाई करून तो झेंडा हटवण्यास सांगण्यात आले होते. इतका राष्ट्रध्वजाचा …

Read More »

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले विधान मागे घ्यावे

  माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणी निषेध निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचे निपाणी सीमाभागात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानाचा निषेध म्हणून निपाणी परिसरातील शिवप्रेमींनी बुधवारी (ता. २३) येथील बस स्थानका जवळील …

Read More »

क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला

  बेळगाव : कचरा टाकताना दुचाकीला हात लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगावातील भाग्यनगर येथे घडली आहे. भाग्यनगर पहिला क्रॉस येथील दत्त मंदिराजवळ काल, मंगळवारी रात्री आशिष शेणवी कचरा टाकण्यासाठी जात होता. यावेळी चुकून त्याचा हात रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला लागला. यावरून दुचाकीस्वाराने त्याच्याशी भांडण करून …

Read More »