Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

अंड्यांमध्ये कर्करोगजन्य पदार्थ आढळल्याची चर्चा; आरोग्य विभाग सतर्क, अंडी चाचणीचे आदेश

  बंगळूर : अंडी प्रेमींसाठी एक आवर्जून पहावी अशी कहाणी. अंडी कर्करोगजनक असल्याच्या अफवेबद्दल लोकांच्या चिंता दूर करण्यासाठी आरोग्य विभाग पुढे आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व ब्रँडच्या अंड्यांची चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, अन्न सुरक्षा विभागाकडून सहा महिन्यांपूर्वी केलेल्या चाचणीत अंडी सुरक्षित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सर्व ब्रँडच्या …

Read More »

ज्येष्ठ काँग्रेस आमदार शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधन

  बेळगाव : ज्येष्ठ काँग्रेस आमदार आणि अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष शमनूर शिवशंकरप्पा यांचे निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. वृद्धापकाळामुळे काही आजारांनी ग्रस्त असलेले शमनूर शिवशंकरप्पा यांना उपचारासाठी बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारांचा उपयोग झाला नाही. आज संध्याकाळी ६:४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास …

Read More »

पोलीस गणवेशात दरोडा : बनावट पीएसआयसह चौघांना विद्यारण्यपूर पोलिसांनी केली अटक

  बंगळूर : पोलीस गणवेश परिधान करून खऱ्या पोलिसांसारखे वर्तन करत नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या बनावट पीएसआयसह चार जणांना विद्यारण्यपूर पोलिसांनी अटक केली आहे. मल्लिकार्जुन, प्रमोद, विनय आणि हृत्विक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासात उघड झाले आहे की, आरोपींनी कट रचून घरात घुसखोरी करत धमकी देऊन पैसे …

Read More »