Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांनी अनुभवली मतदान प्रक्रिया

नूतन मराठी विद्यालयमध्ये उपक्रम : गुप्त पद्धतीने मतदान निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित नूतन मराठी विद्यालय मध्ये सन 2022-23 मधील विध्यार्थी प्रतिनिधी पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी प्रत्येक वर्षी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. यावेळी उमेदवारांनी एक दिवस …

Read More »

निपाणीत जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण!

दररोज लाखो लिटर पाणी वाया : शहरात कृत्रिम पाणी टंचाई निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेच्या जलवाहिन्यांना निपाणीत फुटीचे ग्रहण लागले आहे. तर लिकीजेसचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राट दिलेले कंत्राटदार …

Read More »

संकेश्वरात शुध्द पिण्याचे पाणी गटारीला..

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कुंभार गल्लीतील जलवाहिनी फुटल्याने शुध्द पिण्याचे पाणी गटारीतून वाहताना दिसत आहे.पालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी इकडे लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार येथील येथील नागरिकांनी महिलांनी केली आहे. येथील लोकांनी जलवाहिनी दुरुस्तीची मागणी केलेली असली तरी कोणीही याची दखल घ्यायला तयार नसल्याने लोकांतून संताप व्यक्त केला …

Read More »