Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

इन्नरव्हील क्लबच्यावतीने शालेय मार्गदर्शन

बेळगाव : शहरातील इन्नरव्हील क्लबच्या वतीने कॅम्पमधील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावे, त्याचबरोबर परिसरातील प्राणी, पक्षी यांचे मानवी जीवनात असणारे स्थान लक्षात यावे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी लहानपणापासून जागरूकता निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर …

Read More »

कर्नाटकात जेडीएसच्या आमदाराचे काँग्रेसला मतदान!

बंगळूरु : राज्यसभेच्या 16 जागांसाठी चार राज्यांमध्ये आज शुक्रवारी (ता. 10) मतदान होत आहे. राजकीय पक्षांनी घोडेबाजार होऊ नये म्हणून आपापले आमदार हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. दुसरीकडे कर्नाटकात उघडपणे विरोधी मतदानाचा प्रकार समोर आला आहे. वास्तविक श्रीनिवास गौडा आणि श्रीनिवास गुब्बी यांच्यासह कमीत-कमी दोन जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदारांनी शुक्रवारी …

Read More »

शर्मा, जिंदाल यांच्या अटकेसाठी एसडीपीआयची निदर्शने

बेळगाव : प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केलेल्या भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज ‘एसडीपीआय‘च्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल याना अटक करावी, अशी मागणी एसडीपीआयने केली आहे. …

Read More »