Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवासी ठार

देहरादून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे जाणारी बस दरीत काेसळून झालेल्‍या अपघातात १५ प्रवासी ठार झाले. अपघातस्‍थळी एसडीआरएफचे जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या दुर्घटनेत १३ प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांना घेवून बस उत्तरकाशीकडे निघाली हाेती. बसमध्‍ये २८ प्रवासी हाेते. बस दरीत काेसळली. स्‍थानिकांनी याची माहिती …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची निवड

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची एकमताने निवड झाली. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य, समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. सुरेश देसाई यांनी गोपाळ देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवले त्याला अनुमोदन …

Read More »

अंकली येथील जवानाचा आसाममध्ये वीज पडून मृत्यू

बेळगाव : आसाम येथे सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सेवा बजावत असताना वीज काेसळून शिरूर येथील अशोक मुंदडा (वय ४१) यांना वीरमरण आले. ही घटना शनिवारी (दि. ४ जून) रात्री घडली. अशोक मुंदडा हे बीएसएफच्या बटालियन तेरामध्ये कार्यरत होते. आसाम सीमेवर सेवा बजावत असताना अंगावर वीज काेसळल्‍याने त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या …

Read More »