Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्‍या दाम्‍पत्‍याला डंपरची धडक, पत्‍नी ठार, पती जखमी

चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्‍नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्‍थळावरुन पसार …

Read More »

उत्तर प्रदेशमध्‍ये केमिकल कारखान्याला आग : ८ ठार, १५ जखमी

हापूर : उत्तर प्रदेशमधील हापूर येथील धौलाना येथील केमिकल कारखान्‍याला आज दुपारी आग लागली. या दुर्घटनेत ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. १५ हून अधिक जखमी झाले. जखमींना रूग्‍णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी तात्‍काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रुही फॅक्टरीमध्ये दुपारी तीनच्या दरम्‍यान भीषण स्‍फोट …

Read More »

हरगापूर येथील आदर्श वाचनालय..

संकेश्वर (महंमद मोमीन) : हरगापूर ग्रामपंचायतने ग्रामस्थांना वाचनालयाची ओढ लावलेली दिसताहे. हरगापूर ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष पवन पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून हरगापुरात आदर्श वाचनालयाची निर्मिती झालेली दिसत आहे. हरगापूर सार्वजनिक वाचनालय व माहिती केंद्रात वाचकांसाठी हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी एक हजार पुस्तके उपलब्ध …

Read More »