Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

राजहंस गडाचा राजा परशराम गुणकी तर गडाची राणी तन्वी पाटील

बेळगाव : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे वगळता सातत्याने गेली अनेक दशके राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धा मध्यवर्तीच्या माध्यमातून भरविली जाते ही अभिनंदनीय बाब असल्याचे मत येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतिश पाटील यांनी व्यक्त केले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या राजहंस गड चढणे उतरणे स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे …

Read More »

बनजवाडला पार्श्वनाथ भवनचे उद्घाटन

आ. श्रीमंत पाटील यांची उपस्थिती : पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : बनजवाड येथे ध्यानोपासना निवास व पार्श्वनाथ भवनचे उद्घाटन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते झाले. येथे पार पडलेल्या पाचव्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवात त्यांनी सहभाग नोंदवत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी …

Read More »

खानापूरात क्षत्रिय मराठा संघटनेच्या गुरूवंदना कार्यक्रमाची बैठक संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा संघटनेची येत्या 19 मे रोजी होणाऱ्या गुरुवंदना या कार्यक्रमाच्या तयारीची बैठक खानापूर विद्यानगरातील संघटनेच्या कार्यालयात शनिवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे बेळगांव जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार होते. तर बैठकीला महिला अध्यक्षा सौ. डॉ. सोनाली सरनोबत, तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई व इतर मान्यवर उपस्थित …

Read More »