Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार दिनांक 15 मे रोजी आयोजित गुरुवंदना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बेळगाव परिसरातील चव्हाट गल्ली येथील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी किरण जाधव, रणजित चव्हाण -पाटील, रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील, सागर पाटील आदी उपस्थित होते.  

Read More »

समाजहितासाठी सकल मराठा कटिबद्ध

बेळगाव : सकल मराठा समाजातर्फे 15 मे 2022 रोजी समाजहितासाठी, समाजाच्या एकत्रीकरणासाठी व मराठा समाजाचे गुरु परमपूज्य मंजुनाथ स्वामी यांचा तेरावे धर्मगुरू म्हणून अधिकार ग्रहण समारंभ पार पडला याचे औचित्य साधत सत्कार समारंभ, असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. राजे शहाजी राजे यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी बेंगलोर येथे मराठा धर्मगादी निर्माण …

Read More »

श्रीमंतांचे बीपीएल कार्ड रद्द : मंत्री उमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटकातील करदाते (इन्कमटॅक्स भरणारे), सरकारी सेवेत नोकरी करणारे आणि जमीन-जुमला असणाऱ्या १३ लाख लोकांचे बीपीएल कार्ड रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, दारिद्र्य रेषेखालील लोकांना मात्र बीपीएल कार्डाचा लाभ मिळणार आहे. बरेच रेशन …

Read More »