Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव शिवजयंती उत्सव मंडळांचे कार्यक्रम जाहीर

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगाव यांनी आपला शिवजयंती उत्सवाचा कार्यक्रम जाहीर केला असून तो खालील प्रमाणे आहे. सोमवार दि. 2 मे 2022 रोजी सकाळी 7 वाजता शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे. त्यानंतर सकाळी 9 वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व …

Read More »

प्रभाकर कोरे यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून पदवी

बेळगाव : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील एकत्रित सहयोग प्रस्थापित करून ते वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी युएसए अर्थात संयुक्त अमेरिकेतील फिलाडेफ्लीया येथील प्रतिष्ठित थॉमस जेफरसन विद्यापीठाने (टीजीयु) बेळगावच्या केएलई सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे यांना ‘मानद डॉक्टरेट’ पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 25 मे रोजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाप्रसंगी कोरे …

Read More »

चव्हाट गल्ली स्मशानभूमीत होणार प्लांटेशन ड्राईव

बेळगाव : येथील चव्हाट गल्ली स्मशानभूमीमध्ये रविवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 6:30 वाजता प्लांटेशन ड्राईव्ह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशन आणि ग्रीन सेविअर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश पर्यावरण सुरक्षित रहावे आणि नागरिकांना शुद्ध हवा मिळवून ते दीर्घायुष्यी व्हवे …

Read More »