Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

मां दुर्गा फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा

बेळगाव ‘ शहरातील मां दुर्गा फाऊंडेशनतर्फे नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजप नगरसेविका व महिला कार्यकर्त्यांचा सत्कार केला गेला. इनसोम्नीया येथे आयोजित सदर जागतिक महिला दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री पदक मिळविणाऱ्या पहिल्या महिला वनाधिकारी सौ. सुनीता निंबरगी उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर पाहुण्यांच्या …

Read More »

जाहीर मेळाव्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे उद्या माणगांवात

माणगांव (नरेश पाटील) : शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुधवार दि. 30 मार्च रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. माणगांव शहरात शिवसेतर्फे जाहीर मेळावा होत आहे. हा मेळावा दुपारी 3.00 वाजता टिकमभाई मेहता वाणिज्य महाविद्यालयाच्या पटांगणात पार पडणार आहे त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत …

Read More »

कुस्तीपटू अर्जून हलाकुर्ची याची आशियाई स्पर्धेत धडक

बेळगाव : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती निवड चाचणीमध्ये चमकदार कामगिरी नोंदविल्यामुळे बेळगाव भांदूर गल्ली तालमीचा पैलवान अर्जून हलाकुर्ची याची मंगोलिया येथे होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे गेल्या 24 मार्च रोजी झालेल्या आशियाई कुस्ती निवड प्रक्रियेमध्ये ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात पैलवान …

Read More »