Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

हिजाब, भगव्या शालीना तात्पुरता ब्रेक

उच्च न्यायालयाचा आदेश; शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश बंगळूर : राज्यात शैक्षणिक संस्था सुरू करण्याचे आदेश देऊन कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरूवारी (ता. १०) विद्यार्थी आणि सर्व संबंधितांना कोणताही धार्मिक पोशाख, डोक्यावर स्कार्फ किंवा भगवी शाल परिधान करण्यापासून रोखेल. या वादावर अंतिम निर्णय देईपर्यंत या आदेशाचे पालन करण्यास सांगून सुनावणी १४ …

Read More »

सापाला मारण्याचे पाप करु नका : सर्पमित्र प्रवीण सूर्यवंशी

संकेश्वर (प्रतिनिधी) : सापाला मारण्याचे पाप करु नका. सर्प हा शेतकऱ्यांचा पोशिंदा आहे. सर्प कोणालाही विनाकारण दंश करीत नसल्याचे संकेश्वर येथील सर्पमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, मोजकेच साप विषारी असून बिनविषारी सापांची संख्या अधिक आहे. आपण वयाच्या चौदाव्या वर्षापासून साप पकडणेची कला मोबाईल युट्युब …

Read More »

श्री शंकराचार्य संस्थान मठ सर्वांचा…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाला राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी धावती भेट देऊन देवदर्शनासह श्रींचा आर्शीवाद घेतला. मंत्रीमहोदयांनी रथोत्सव यात्रेत सहभागी होऊन मठाविषयीची माहिती जाणून घेतली. गिरीश कुलकर्णी यांनी मंत्रीमहोदयांना मठाविषयी माहिती देताना सांगितले श्री शंकराचार्य संस्थान मठात स्वामीजी ब्राह्मण समाजाचे …

Read More »