Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

हिरण्यकेशीवर कत्ती गटाची सत्ता कायम..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यावर कत्ती गटाने सातत्याने सहाव्यांदा सत्ता कायम ठेवल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी आज कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, १९९५ मध्ये पार पडलेल्या हिरण्यकेशी साखर कारखाना निवडणुकीत कारखाना सभासदांनी आम्हाला आशीर्वाद केला. सभासदांच्या विश्वासाला …

Read More »

समितीचे नेते मदन बामणे यांना सहा खटल्यात जामीन मंजूर

बेळगाव : 18 डिसेंबर रोजी दंग्याचे कारण दाखवून शुभम शेळके व अंकुश केसरकर यांच्यासह 38 जणांना मार्केट पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्या 38 जणांनी तसेच जे अटक नाहीत त्या सर्वानी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली पण 31 डिसेंम्बर 2021 रोजी 42 जणांची याचिका आठवे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळली, …

Read More »

झुंजवाड शाळेत सैनिकांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील झुंजवाड के. एन. येथील उच्च प्राथमिक शाळेच्यावतीने गावातील देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर धबाले होते. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष परशराम बेतगावडा, उपाध्यक्षा रूक्मिणी पाटील, सदस्य तसेच ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. झुंजवाड केएन गावच्या …

Read More »