Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण आणि क्रीडा विभाग, बेळगाव, निसर्ग साहस संस्था व छावा स्काऊट-गाईड विभाग तसेच सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहचे औचित्य साधून स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात …

Read More »

बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न

बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून खासबाग श्रींगारी कॉलनी येथील ड्रीमज स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत सुमारे 160 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. प्रमुख अतिथी संतोष श्रींगारी, तुकाराम शिंदे, सिद्धू संबर्गी, शंकर कांबळे, सतीश कुमार, प्रकाश शहापूरकर, श्री. सुनील, …

Read More »

चूकल माकलं माफ करा…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर गांधी चौकात शासकीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेचे पूजन करणे राहून गेल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी आणि चिकोडी जिल्हा काँग्रेस कामगार विभागाचे अध्यक्ष महेश हट्टीहोळी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी बेळगांव जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी, …

Read More »