Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

कॅपिटल वन संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे

व्हा. चेअरमनपदी शाम सुतार यांची फेर निवड बेळगाव (वार्ता) : कॅपिटल वन या संस्थेच्या संचालक मंडळाची पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवड झाली असून रिटर्निंग अधिकारी आर. एन. नुली यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 जानेवारी 2022 रोजी संस्थेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे, व्हा. …

Read More »

संकेश्वर यात्रेत यंदा रथाचा मुक्काम तीन दिवस राहणार..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानि्ंसह भारती महास्वामीजींच्या आज्ञानुसार आणि शासनाच्या नियमानुसार धार्मिक भरगच्च कार्यक्रमांनी संकेश्वर श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा होणार आहे. यावर्षी अष्टमी तिथीची वृध्दी असल्यामुळे रथाचा मुक्काम सलग तीन दिवस नारायण बनशंकरी मंदिराजवळ राहणार आहे. रथोत्सवाचे कार्यक्रम असे 6 फेब्रुवारी 2022 …

Read More »

संकेश्वरात तासभर नॉनस्टाफ स्केटिंगने प्रजासत्ताक दिन साजरा

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीच्यावतीने देशाचा 73 प्रजासत्ताक दिन तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये अकॅडमीच्या 40 स्केटिंगपटूंनी आपला सहभाग दर्शविला. येथील राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये तासभर नॉनस्टाफ स्केटिंग उपक्रमाला संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, एपीएमसी संचालक नंदू मुडशी यांनी चालना दिली. स्केटिंगपटूंनी भारत …

Read More »