Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

गिनीज बुक रेकॉर्डची जलपरी सई पाटीलचा निपाणीत सत्कार

निपाणी (वार्ता) : मुंबईमधील जलपरी सई अशिष पाटील (वय१०) हिने १४ डिसेंबर २०२१ या दिवसापासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे. त्यामुळे सई पाटीलचा निपाणी येथे प्रथमच भारत बिडी वर्क्सतर्फे रमेश पै यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. …

Read More »

समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे : पत्रकार उपेंद्र बाजीकर

बेळगाव : अनेक संकटांच्या छायेतून सध्या समाजाची वाटचाल सुरू आहे. दिशाहीन झालेले राजकारण समाजाची फरफट करीत आहे. अशावेळी बदलत्या समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामधूनच अधिक सक्षम पत्रकारिता करता येईल, असे विचार स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी व्यक्त केले. बेडकीहाळ येथील कै. बी. एन. …

Read More »

इस्कॉनतर्फे पाच दिवसांचा भगवतगीता अभ्यासवर्ग

बेळगाव (वार्ता) : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे दिनांक 24 ते 28 जानेवारी हे पाच दिवस भगवतगीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे होणार्‍या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण …

Read More »