Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सेवा रस्ते बनले डंपिंग ग्राउंड!

रात्रीच्या वेळी कचर्‍याची विल्हेवाट : घंटागाडीकडे दुर्लक्ष निपाणी (वार्ता): शहर आणि उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी नगरपालिकातर्फे घंटागाड्या सुरू केल्या आहेत. पण बर्‍याच ठिकाणी घंटागाड्या जात नसल्याने नागरिकांसह, व्यावसायिक सेवा रस्त्याकडेलाच कचरा टाकत आहेत. त्यामुळे महामार्गाच्या शेजारील सेवा रस्ते डंपिंग ग्राउंड बनत असल्याचे चित्र निपाणी परिसरात दिसत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर …

Read More »

सोशल मीडियावर वाढतेय वाङ्मय चौर्य!

लेखन कुणाचे, उचलेगिरी कुणाची : लगाम घालणार कोण निपाणी (वार्ता) : बदलत्या काळात डिजिटल तंत्रज्ञान आले आहे. सोशल मीडिया व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामने सारेच बदलले आहे. अशा बदलाचा मोठा परिणाम साहित्य क्षेत्रावर होत आहे. निपाणी शहर आणि परिसरात साहित्याची उचलेगिरी, वाङ्मय चौर्य प्रकार सर्रास दिसून येत आहेत. क्षणिक प्रसिद्धीच्या हव्यासात …

Read More »

बस चालकाने वाचविला तिघांचा जीव….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बसस्टँड येथे स्टाईलने दुचाकी चालवितांना दुचाकीवरील ताबा सुटून तिघेजण दुचाकीसह बसच्या चाकाखाली सापडले. बसचालकाने लागलीच ब्रेक लावल्याने बसखाली सापडलेल्या तिचा युवकांचे प्राण वाचले आहेत. सदर अपघात आज सायंकाळी 4:50 च्या दरम्यान घडला. अपघातात दुचाकी चिरडली गेली आहे. दुचाकी चालक आणि त्यावरील दोघे स्वार सुदैवाने कांही इजा …

Read More »