Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकात लवकरच मराठा समाज विकास महामंडळ पदाधिकार्‍यांची निवड

मंत्री आर. अशोक यांची माहिती बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात मराठा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास महामंडळ घोषणा केली आहे. दरम्यान अद्यापही या महामंडळावर अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड झालेली नाही. यासंदर्भात आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी आज गुरुवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी …

Read More »

उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य नको ; कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश

बंगळूर : उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य करण्याचा आग्रह धरू नये, असे स्पष्ट निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 16) राज्य सरकारला दिले. मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020च्या कथित अंमलबजावणीच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये कन्नड भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य …

Read More »

भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत

बेळगाव : बेळगावसह प्रयागराज, व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुर्‍या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. तथापि बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे ठोस आश्वासन केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास …

Read More »