Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

महामेळाव्याला बेळगाव जिल्हा शिवसेनेकडून जाहीर पाठिंबा

बेळगाव : बेळगावमध्ये होणार्‍या कर्नाटकी विधानसभेच्या अधिवेशनाचा निषेध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भरविण्यात येणार्‍या मराठी भाषिक महामेळाव्याला बेळगाव जिल्हा शिवसेनेने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानावर 13 डिसेंबर रोजी होणार्‍या महामेळाव्याला बेळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा शिवसेना …

Read More »

खानापूर तालुका युवा म. ए. समितीच्यावतीने जांबोटी येथे महामेळाव्यासंदर्भात जनजागृती

जांबोटी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 13 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे याबद्दल खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा म. ए. समितीच्यावतीने शनिवारी जांबोटी येथे समिती कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन जनजागृती करण्यात आली. कर्नाटक …

Read More »

‘भव्य काशी-दिव्य काशी’ लोकार्पण एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ‘भव्य काशी-दिव्य काशी‘ काशी विश्वनाथ धाम प्रकल्प देशाला लोकार्पण करणार आहेत. तो कार्यक्रम एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था भाजपतर्फे करण्यात आली आहे असे राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी सांगितले. शनिवारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान …

Read More »