Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

केंद्राबरोबर चर्चेसाठी संयुक्त किसान मोर्चाची समिती

नवी दिल्ली : केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच जोपर्यंत देशभरात विविध ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहिल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आंदोलनाचे पुढील धोरण ठरविण्यासाठी तसेच केंद्र सरकारबरोबर चर्चा …

Read More »

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल

बंदोबस्त कडक : ना ईकडचे ना तिकडचे कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या दुधगंगा नदी जवळ कर्नाटक सीमा तपासणी नाका व कागल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरटीओ ऑफिस येथे महाराष्ट्राचा सीमा तपासणी नाका सुरू आहे. या दोन्ही सीमा तपासणी नाक्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणे व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या प्रवाशांना …

Read More »

तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला 51 लाख 51 हजारचा निव्वळ नफा

बेळगाव : तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची यंदाची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 5 डिसेंबर रोजी येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी सभासदांना बारा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. शुक्रवारी बँकेच्या …

Read More »