Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

शाळातील सभा-समारंभांवर बंदी, विवाहात 500 लोकांची मर्यादा

नवीन कोविड नियंत्रण नियमावली जारी, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय बंगळूरू : कर्नाटकातील ओमिक्रॉनच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.3) उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड नियंत्रणासाठी कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोविड चाचणीचा वेग वाढविण्याबरोबरच शाळातील सभा, समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे. विवाह समारंभात केवळ 500 लोकांनाच सहभागाची परवानगी …

Read More »

कंगना रानौतच्या कारवर शेतकर्‍यांनी केला हल्ला; माफी मागून झाली मार्गस्थ

चंदीगड : वाचाळ अभिनेत्री कंगना रानौतच्या कारवर पंजाबमध्ये शेतकर्‍यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. कंगनाने या हल्ल्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ती मनालीहून चंदीगडकडे जात असताना ही घटना घडली. शेतकरी आक्रमक झाल्यानंतर कंगना माफी मागून मार्गस्थ झाली. श्री किरतपूर साहिबमधील बुंगा साहिब येथे शेतकर्‍यांनी अभिनेत्री कंगना …

Read More »

कणकुंबी नाक्यावर विनापरवाना 7 लाखाचा मद्यसाठा जप्त

बेळगाव : गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करताना अबकारी खात्याने धाड घालून मुद्देमालासह 7,75,193 रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवारी दुपारी कणकुंबी येथे करण्यात आली. दत्तात्रेय हनुमंत खानापुरे रा. वड्डर छावणी खासबाग बेळगाव असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. हा केए 22 डी. 5685 या …

Read More »