Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

क्रीडा भारती बेळगांव आयोजित क्रीडा स्पर्धा 11 व 12 डिसेंबर रोजी

बेळगाव : क्रीडा भारती बेळगांव आयोजित क्रीडा स्पर्धा 11 व 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय गुडशेड् रोडवरील क्रीडा भारतीच्या कार्यालयाच्या सभागृहात क्रीडाभारती बेळगावतर्फे घेण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा संत मीरा व जिल्हा क्रिडांगणावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे विभाग कार्यवाह कृष्णानंदजी …

Read More »

हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी

बेळगाव : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी 10.30 वाजता पार पडणार आहे. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असून इच्छुक संघांनी आपली नावे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील यांच्या …

Read More »

क्रीडा स्पर्धांसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

बेळगाव : बेळगाव शहर परिसरातील शाळा महाविद्यालय आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या रद्द करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा लवकरात लवकर आयोजित केल्या जाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी इशारा वजा मागणी शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या क्रीडापटूंनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती …

Read More »