Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बस सेवा सुरळीत करण्याची तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी

बेळगाव : शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोलमडलेली बससेवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तात्काळ सुरळीत करण्यात यावी आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त बसेसची सोय करावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

नियती फौंडेशनकडून गरीब विद्यार्थिनीला लॅपटॉप भेट

बेळगाव : डिप्लोमा आर्किटेक्चरच्या एका गरीब विद्यार्थिनीला बेळगावातील नियती फौंडेशनच्या वतीने अभ्यासासाठी लॅपटॉप भेट देण्यात आला. नियती फौंडेशनचे डॉ. समीर सरनोबत आणि डॉ. सोनाली सरनोबत यांच्या पुढाकारातून एका गरीब विद्यार्थिनीला अभ्यासासाठी लॅपटॉप भेट देऊन मदतीचा हात देण्यात आला. बेळगावातील वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमा आर्किटेक्चर इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिकत असणारी वैष्णवी …

Read More »

तालुका समितीच्यावतीने नुकसान भरपाईसाठी उद्या निवेदन

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत योग्य ती नुकसान भरपाई द्यावी याकरिता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या म्हणजे शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन …

Read More »