Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

मंत्रिमंडळ बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावास मंजुरी

29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र केवळ घोषणेवर आम्ही अंदोलन मागे घेणार असून संसदेत विधेयक मांडून कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीच्या दृष्टीने …

Read More »

बेळगावसह राज्यभरात एसीबीचे छापे; बेळगावात ३ ठिकाणी धाडी : परदेशी चलन आढळले

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एसीबीने बुधवारी सकाळी–सकाळीच ३ अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकून बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आणली. त्यातही बेळगाव शहरात टाकलेल्या धाडीत विदेशी चलन आढळून आले. या धाडसत्रामुळे सरकारी अधिकाऱ्यांत खळबळ माजली आहे.होय, अँटी करप्शन ब्युरोने आज बेळगावसह राज्यभरात एकाचवेळी धाडी घालून एकच खळबळ उडवून दिली. तब्बल ६० ठिकाणी या धाडी …

Read More »

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आम. अनिल बेनके यांची बुथ स्तरावर बैठक

बेळगांव : दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी आज बेळगांव उत्तर मंडळाच्या वतीने महाशक्ति केंद्र नं. 5 कणबर्गी येथे बुथ स्तरावर बैठक झाली. पक्षाचे विधान वार्ड बुथमधील कार्यकर्त्यांसमवेत आमदार अनिल बेनके यांनी चर्चा करुन शक्तिकेंद्रामध्ये असलेल्या जनतेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली. जनतेच्या समस्या जाणुन घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »