Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

सीमावासीयांवरील अन्यायाविरोधात लोकसभेत आवाज उठविणार

खासदार धैर्यशील माने यांचे खानापूर युवा समितीला आश्वासन बेळगाव : बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर …

Read More »

ज्योतिर्लिंग देवस्थानचा कार्तिकोत्सव

  बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथे ज्योतिर्लिंग देवाचा कार्तिक उत्सव व दिपोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. श्री. दादा महाराज अष्टेकर यांच्या पश्चात चालू असलेली परंपरा अष्टेकर परिवार व नातेवाईक तसेच ज्योतिर्लिंग भक्त यांनी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने दरवर्षी प्रमाणे पार पडली. गेली 41 …

Read More »

आयएनएस विशाखापट्टनम नौदलात दाखल

मुंबई : भारताची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम आज भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. जे 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते. आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री …

Read More »