Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

विसर्जन मिरवणूक नाहीच, बाप्पाला निरोप देण्यासाठी पाचच कार्यकर्ते

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या वर्षी राज्य शासनाने कर्नाटक राज्यातील गणेशोत्सवावर निर्बंध लादले आहेत. दरम्यान कर्नाटक राज्यात पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असताना, बेळगावात यावर्षी दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी परवानगी दिली आहे. दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव संदर्भात रीतसर आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ …

Read More »

संत मीरा शाळेत गणहोम

बेळगाव : मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या त्यानंतर राज्य सरकारने पुन्हा सहावी ते दहावी शाळा सुरू करून देण्यास परवानगी दिली. त्याचे औचित्य साधून संत मीरा इंग्रजी शाळेत गणहोम करण्यात आले. शाळा सुधारणा समिती सदस्य अनंतराम कल्लुराया व पत्नी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, इन्चार्ज विणाश्री …

Read More »

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

बेंगळुरू : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडिस यांचे आज सोमवारी मंगळूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. काँग्रेस पक्षासह केंद्रात महत्त्वाची जबाबदारी पार पडलेले ऑस्कर फर्नांडीस गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जात. ऑस्कर फर्नांडीस यांच्या निधनानिमित्त काँग्रेससह विविध पक्षातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Read More »