Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

बालिका आदर्श शाळेच्या शिक्षिका सुजाता देसाई यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार

बेळगाव : टिळकवाडी येथील बालिका आदर्श शाळेच्या सहशिक्षिका सुजाता बापूसाहेब देसाई यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.नॅशनल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या तीन राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना चिकोडी येथे संपन्न …

Read More »

निट्टूरात कर्जबाजारी शेतकऱ्याची वीष घेऊन आत्महत्या

खानापूर (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सवाच्या काळात निट्टूर (ता. खानापूर) येथील शेतकरी व विट व्यावसायिक विठ्ठल चंद्रकांत कुदळे (वय ४०) याने पीकेपीएस सोसायटी, नरेवा को-ऑप. सोसायटी, तसेच वैयक्तिक, हात उसने अशा प्रकारे जवळपास १० लाख रूपये कर्ज काढले होते.सध्याच्या कोरोना काळात व्यवसायही थंडावला आहे. शेतीचे उत्पन्नही कमी झाले.या विचारात सतत मनस्ताप …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघे युवक ठार

बेळगाव : राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला दुचाकीने जोराची धडक दिल्याने दोन महाविद्यालयीन विद्यार्थी घटनास्थळी ठार झाले आहेत. पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बर्डे धाब्या शेजारी बुधवारी मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. श्रीनाथ दिगंबर पवार (वय 21) रा. चव्हाट गल्ली बेळगाव आणि रचित रंजन डूमावत (वय 21) सदाशिवनगर …

Read More »