Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अद्भुभूत जीवन मुखी फाउंडेशनतर्फे गरीब विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती

बेळगाव : अंजेनयनगर येथील अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशन यांच्यावतीने कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या मराठा सेंटरचे सेवानिवृत्त जवान सुनील गावडे यांचे चिरंजीव शिवाजी गावडे यांची गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या कॉलेजच्या प्रथम वर्षाची फि भरून आर्थिक सहाय्य करण्यात आले.गोगटे कॉलेजच्या प्राचार्यांच्या कक्षात अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशनचे अध्यक्ष किरण पाटील, व्हॅक्सीन डेपो येथील जिल्हा आरोग्य …

Read More »

बेळगाव मनपा निवडणुकीसाठी आपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर

बेळगाव : भाजप, काँग्रेस, जेडीएस पाठोपाठ आता आम आदमी पक्षानेही बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने आपल्या काही उमेदवारांची नावे आज पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.आम आदमी पक्षाचे बेळगाव प्रभारी लक्ष्मीकांतराव यांनी बुधवारी बेळगावात पत्रकार परिषदेत पक्षाच्या निवडणूक निर्णयाची माहिती दिली. बेळगाव मनपाच्या सर्व ५८ …

Read More »

कोगनोळी येथे पुराच्या पाण्याने पडझड झालेल्या घरांचा सर्वे कधी?

नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीची गरज : घरांच्या सर्वेची प्रतीक्षा कोगनोळी : मागील महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोगनोळी येथील अनेक घरांची पडझड झाली आहे. तर या पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले. यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक फटका बसला असला तरी शासनाकडून अद्याप सर्वे करण्यात आला नसल्याने नागरिकांच्या तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील दुधगंगा …

Read More »