Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

‘रोटरी’चा उद्या अधिकारग्रहण समारंभ

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ उद्या शुक्रवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शगुन गार्डन येथे हा समारंभ होणार असून याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी मिलिंद पाटणकर हे अधिकार ग्रहण करणार आहेत. त्याचप्रमाणे …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतला सचिव अतिक यांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) ग्राम पंचायतीला ग्राम विकास आणि पंचायतराज्य खात्याचे सचिव एल. के. अतिक यांनी नुकताच भेट दिली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच व्ही., तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्काश हलमकन्नावर, तालुका पंचायतीचे उपसंचासक देवराज, पीडीओ अनंत भिंगे आदी उपस्थित होते.यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा विद्या …

Read More »

इदलहोंड दहावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची भेट

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील इदलहोंड दहावीच्या परीक्षा केंद्रावर तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी भेट देऊन पाहणी केली.तालुक्यात पहिल्या दिवशी ४२१४ विद्यार्थी पैकी केवळ सहा विद्यार्थी गैर हजर होते. तालुक्यात दहावी परीक्षेसाठी २३ परीक्षा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. तर ३७१ परीक्षा खोल्याचे आयोजन करण्यात आले.या दहावीच्या परीक्षेत १९०० मुले, १७८५ …

Read More »