Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

हलकर्णीच्या युवकाचा गोवा येथे समुद्रात बुडून मृत्यू

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : नोकरीच्या निमित्ताने (हलकर्णी ता. गडहिंग्लज) येथील गोव्यात असणाऱ्या तरुणाचा रविवारी दि. ४ रोजी सायंकाळी समुद्रात बुडून मृत्यू झाला. अनवश शौकत ताशिलदार (वय २३) असे या मृत तरुणाचे नाव आहे.अनवश गेल्या तीन वर्षापासून गोवा येथील एका कंपनीत नोकरीस होता.रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तो व त्यांचे दोन …

Read More »

तेऊरवाडी येथे अडीच लाखाच्या गोवा बनावटीच्या मद्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कोवाड- नेसरी मार्गावर तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील नवीन वसाहतीजवळ कारवाई करत २ लाख ४४ हजार ८०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. यावेळी एक चारचाकी, मोबाईल असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी कारवाई होईल या भितीने वाहन चालकांने …

Read More »

आगामी निवडणुकीसाठी समितीच्या सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढविणे गरजेचे

खानापूर (प्रतिनिधी) : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समितीची स्थापना झाली आहे. या भागातील आपली मराठी अस्मिता दाखवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मराठी माणसाने आजपर्यंत काम केलेले आहे. समितीत अनेक वेळा गटबाजी झाली असली तरी जि. पं. व ता. पं. निवडणूकीत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे. हाआजपर्यंतचा इतिहास आहे. आगामी जिल्हा …

Read More »