Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

बेकवाड येथे मोफत लसीकरण

खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड ग्राम पंचायत व्याप्तीतील बेकवाड, हाडलगा, खेरवाड, बंकी, बसरीकट्टी गावातील सुमारे दीडशे नागरिकांनी मोफत लसीचा लाभ घेतला. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव, पंचायत विस्तिर्ण अधिकारी नागप्पा बन्नी, बिडी प्राथमिक आरोग्य खात्याचे कर्मचारी सुदर्शन, पंचायत सदस्य, बेकवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा बजावणारे मंजुळा चिकोर्डे, अंगणवाडी सेविका वंदना …

Read More »

बेळगावच्या चन्नाम्मा विद्यापीठासाठी 110 कोटीचे अनुदान

मंत्रिमंडळाचा निर्णय : अथणीत पशुवैद्यकीय महाविद्यालय, कृषी अभ्यासक्रमात शेतकर्‍यांच्या मुलांना 50 टक्के जागा बंगळूरू : कृषी विभागाकडून बीएससी कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी शेतकर्‍यांच्या मुलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बेळगावच्या हिरेबागेवाडी येथे राणी चन्नाम्मा विद्यापीठाच्या ग्रंथालय व इतर इमारतीच्या बांधकामासाठी 110 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर …

Read More »

संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, इन्चार्ज शिक्षिका गीता वर्पे, आशा कुलकर्णी, विणाश्री तुक्कार, सुजाता पाटील यांच्या हस्ते भारतमाता, सरस्वती, ओमकार फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी …

Read More »