Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

समिती कोविड केअर केंद्रातर्फे सुरू होणार लसीकरण केंद्र

महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा बेळगाव :  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदिर येथील कोविड केअर सेंटर येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केअर सेंटरच्या दत्ता जाधव, मदन बामणे, सागर पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण संदर्भात …

Read More »

गणेबैल येथे दोन मुलांचा पाण्यात पडून मृत्यू, गावात हळहळ

खानापूर (प्रतिनिधी) : गणेबैल (ता. खानापूर) येथील दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दि. २१ रोजी गणबैल गावापासुन जवळच घडली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणेबैल गावातील विठ्ठल परशराम निलजकर (वय १२) इयता ६ वीचा विद्यार्थी व भुतनाथ दिपक निलजकर (वय ८) हे दोघेही आजी …

Read More »

जिव्हाळा फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा या फाउंडेशनतर्फे जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निवारा केंद्राच्या आवारात 25 वेगवेगळ्या फळांच्या रोपांची लागवड करण्यात आली. महानगरपालिकेच्या कमिशनर के. एच. जगदीश यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. श्री. जगदीश यांनी निवारा केंद्राबद्दल माहिती सांगितली व जिव्हाळा संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसा केली. जिव्हाळ्याच्या संस्थापिका …

Read More »