Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर – लोंढा मार्गावरील वाटरेजवळ ट्रक अडकला

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर ते रामनगर रस्त्याची दैयनिय अवस्था झाली असून यंदाच्या पहिल्याच पावसात आवजड वाहने अडकून पडण्याची घटना नुकताच घडली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनाना जाण्यासाठी रस्ता नसल्याने अवजड वाहनाच्या एक किलो मिटर अंतरापर्यंत रांगा लागल्या आहेत.अशा अवस्थेत वाहन चालकाना उपासमारीची वेळ येत आहे.खानापूर-रामनगर महामार्गावर भयानक अवस्था …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिराच्या पुजारी निवासाचे बांधकाम

बेळगाव : ‘ज्या संस्थांमध्ये कारभार पारदर्शक असतो अशा संस्थांना सहकार्य करण्यास नेहमीच लोक पुढे येतात. अशा संस्थापैकी घुमटमाळ मारुती मंदिर ही एक संस्था आहे’ असे उदगार श्री. नारायण शट्टूप्पा पाटील यांनी बोलताना काढले. घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी येथे बांधण्यात येत असलेल्या पुजारी निवासाचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला त्याप्रसंगी …

Read More »

खानापूर – जांबोटी मार्गावर धोकादायक वृक्ष

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खानापूर-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मारूती मंदिरजवळ रस्त्याला लागुन धोकादायक वृक्ष उभा आहे. या वृक्षामुळे अपघात होण्याचा संभव आहे.नुकताच जत- जांबोटी महामार्गावरील डांबरीकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आल्याने वृक्ष रस्त्याला लागुन हा वृक्ष वाहनधारकांना धोक्याचा झाला आहे. रात्रीअपरात्री वाहन वेगाने …

Read More »