Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्याचा अपघाती मृत्यू

रायबाग : रायबाग तालुक्यातील कंकणवाडी गावाच्या बाहेर, निप्पाणी-मुधोळ राज्य महामार्गावर बुधवारी सायंकाळी हा दुर्दैवी अपघात झाला. मुत्तूराज मुगळखोड (वय ५) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मुत्तूराज मुगळखोड हा बुधवारी आपल्या बहिणींसोबत नागानूर शहरातील समर्थ कन्नड आणि …

Read More »

समता सौहार्द को- ऑप. सोसायटी रणकुंडयेतर्फे १० वी च्या गुणी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती

  बेळगाव : किणये ग्रामपंचायतीत असलेल्या मराठी शाळेतून १०वी च्या २०२५ बोर्ड परीक्षेत सर्वात जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या एक विद्यार्थ्याला समता सौहार्द को-ऑप. सोसायटी रणकुंडयेतर्फे परशराम कोलकार शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हि शिष्यवृत्ती रणकुंडये गावचे सिविल इंजिनीअर कै. परशराम कोलकार यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष …

Read More »

विमान थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू?

  अहमदाबाद : विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान ज्या इमारतीवर आदळले ते विद्यार्थ्यांचे वसतीगृह असल्याचे समजते. त्यामुळे या अपघातात तब्बल 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B-787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र टेक ऑफनंतर …

Read More »