Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

रायपूर येथे दोन ट्रकमध्ये भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

  रायपूर : छत्तीसगड राज्यातील रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावर रविवारी रात्री उशिरा दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. चौथिया छत्ती येथील एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना सदर अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार रायपूर-बालोदाबाजार रस्‍त्‍यावरील सारागावजवळ मिनी ट्रक आणि ट्रेलर यांच्‍या समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत १३ जणांचा मृत्‍यू …

Read More »

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण…

  सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पूजन करण्यात आले.. त्यानंतर शिवआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार मूर्तीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास …

Read More »

थायलंड पटायामध्ये फडकला बेळगावचा झेंडा…

  बेळगाव : थायलंड पटाया येथे झालेल्या मिस्टर वर्ल्ड 2025 बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावचा बॉडी बिल्डर विनोद पुंडलिक मैत्री याने 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. विनोद याला राजेश लोहार, संजय सुंठकर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स आणि कर्नाटक राज्य संघटनेचे मार्गदर्शन लाभले.

Read More »