Sunday , December 14 2025
Breaking News

Classic Layout

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्काराने सन्मानित

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचा १३ वा वर्धापनदिन रविवारी (ता. २९) उत्साहात पार पडला. त्यानिमित पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यामध्ये निपाणी येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्कार महाराष्ट्र युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर उत्तरच्या पहिल्या महिला …

Read More »

शहीद प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहिद जवानाच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी लडाखमध्ये सैन्याच्या वाहनाला एक भीषण अपघात झाला. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक थेट नदीत कोसळा. त्यात एकूण 7 जवान शहीद झाले होते.या अपघातात साताराचे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात …

Read More »

केवळ महापुरूषांच्या घरात जन्माला आल्याने दैवत्व प्राप्त होत नाही! : ऍड. संदीप ताजने

सत्तेच्या पायघड्या घालने बंद करा मुंबई : महाराष्ट्राला पुरोगामी करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांसह अनेक महापुरूषांचे योगदान लाभले आहे. आपल्या विचारांचे बळ देत या महात्मांनी राज्यासह संपूर्ण देशाला दिशा दिली. समाजसुधारणांसाठी एक वैचारिक क्रांतीचे अधिष्ठान दिले. पुरोगामित्वावर आधारित एक प्रशस्त मार्ग दाखवला. व्यवस्था परिवर्तनासाठी असंख्य महापुरूषांनी काम केले. केवळ या महामानवांच्या कुटुंबात जन्म …

Read More »

कर्नाटकहून अयोध्येला जाणाऱ्या मिनी बसचा भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 7 ठार

नानपारा : लखीमपूर महामार्गावर नैनिहाजवळ रविवारी पहाटे एका वेगवान ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील …

Read More »

कोगनोळी येथील गटारी पावसाळ्यापूर्वी साफ करा

ग्राम पंचायत सदस्या मनीषा परिट : ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी कोगनोळी : येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 ते 10 पर्यंतच्या गावातील गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचून मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी गावातील सर्व गटारी स्वच्छ करून घ्यावेत, अशी मागणी उत्तम पाटील …

Read More »

आयपीएलचा विजेता गुजरात की राजस्थान?

अहमदाबाद : दोन प्रतिभावान कर्णधार, दोन तुल्यबळ संघ, एका संघाचे पदार्पणातच जेतेपदाचे लक्ष्य, तर दुसऱ्या संघाचे १४ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न. सामना एक, पटकथा अनेक. आज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १५व्या हंगामाच्या अंतिम लढतीत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचा इतिहास घडवण्याचा …

Read More »

तर सीमाभागात शिवसेना म्हणून पुढे येऊ : संजय राऊत

बेळगाव : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगावातून भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला समितीतील दुहीबाबत कानपिचक्या दिल्या आहेत. आगामी काळात शिवसेना म्हणून पुढे येऊ असे त्यांनी म्हटले. गेले दोन दिवस राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी त्यांची सभा कागल येथे होणार आहे. एकीकरण समितीतील दुहीवर …

Read More »

सीमाप्रश्नी लवकरच तज्ञ समितीची बैठक : मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

बेळगाव : सीमाप्रश्नी तज्ञ समितीची लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे. तसेच बैठकीनंतर सीमाप्रश्नी आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता केली जाईल. सीमाप्रश्न लवकर सुटण्यासाठी पावले उचलू, अशी माहिती महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व सीमाप्रश्नी तज्ञ कमिटीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर येथे मंत्री जयंत पाटील यांची …

Read More »

निपाणीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पत्रकार पुरस्कार

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र १३ व्या राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज, रविवारी (ता. २९) कोल्हापुरात होत आहे. त्यात ‘सकाळ’चे येथील बातमीदार राजेंद्र हजारे यांना आंतरराज्य विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. भाजपचे प्रवक्ता, माजी …

Read More »

शहीद जवानाला बेळगावात मानवंदना

बेळगाव : शहीद जवान प्रशांत जाधव याला बेळगाव विमान तळावर अभिवादन करण्यात आले. लडाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत शिवाजी जाधव (वय 27) हा शहीद झाला होता. दरम्यान, शहिद जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव रविवारी (दि. 29) …

Read More »