Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

येळ्ळूरच्या ग्राम पंचायत सदस्यांचे तालुका पंचायतीचे अधिकारी यांना निवेदन

बेळगाव : आज दि. 11/03/2022 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे सदस्यांनी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश दवाडकर यांना ग्राम पंचायत येळ्ळूर पीडिओ श्री. अरुण नाईक यांना येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये कायम करा, असे निवेदन आज देण्यात आले. येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये गेल्या दोन तीन वर्षांपासून उत्तम कार्य करत असलेले पीडिओ श्री. अरुण नाईक …

Read More »

प्रोत्साह फौंडेशनची बैठक संपन्न

बेळगाव : प्रोत्साह फौंडेशनच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या. या बैठकीत रविवार दि. 10 एप्रिल 2022 रोजी चर्मकार समाज वधू-वर आणि पालक परिचय मेळावा बेळगाव येथे करण्याचे सर्वानुमते ठराविण्यात आले आहे. सदर बैठकीत सागर कित्तुर यांनी मागील जमा खर्च मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. बैठकीला फौंडेशनचे अध्यक्ष वासुदेव …

Read More »

मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक रविवारी

बेळगाव : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने 15 मे रोजी मराठा समाजाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामी यांचा सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधित जत्तीमठ येते रविवार दिनांक 13 रोजी संध्याकाळी पाच वाजता मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे तरी सर्व समाज बांधवांनी वेळेत उपस्थित रहावे …

Read More »

गायरान जमीन क्रीडांगणाला देण्यास ग्रामस्थांचा विरोध

बेळगाव : येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांसाठी गुरांसाठी राखिव असलेली 66 एकर 17 गुंठे जमिनीपैकी 40 एकर जमीन युवा सबलीकरण व क्रीडा खाते क्रीडांगण निर्मितीसाठी सरकारने मंजूर करण्यात आली आहे ही जमीन क्रीडांगणासाठी घेतल्यास गावातील गुराढोरांचे हाल होणार आहेत. गावामध्ये दोन हजार 700 जनावरे आणि 350 इतर पाळीव प्राणी आहेत गावची लोकसंख्या …

Read More »

खानापूर शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस; वीटांचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळा त्यातच वाढती उष्णता दुपारच्या वेळी रकरकते उन्ह यामुळे जीव कासावीस होतो. अशातच गुरूवारी सकाळपासून हवेत वाढती उष्णता होऊन दुपारपासुन आकाशात ढगाळ वातावरणामुळे सायंकाळी खानापूर शहरासह तालुक्यातील गर्लगुंजी, इदलहोंड, गणेबैल आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर बुधवारी कणकुंबी भागात दुपारी अडीच्या सुमारास अर्धातास अवकाळी …

Read More »

शरीरसौष्ठव स्पर्धेत सदानंद बडवाण्णाचे यांना कांस्यपदक

बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे मास्टर्स शरीरसौष्ठवपंटू सदानंद बडवाण्णाचे यांनी राज्यस्तरीय मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, उडपी येथे नुकत्याच कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत 60 वर्षावरील मास्टर्स गटात सदानंद बडवाण्णाचे यांनी कांस्यपदक पटकावित नेत्रदीपक कामगिरी केली …

Read More »

तिसरे रेल्वे गेट तीन दिवसासाठी बंद

बेळगाव : रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव शहरातील लेव्हल क्रॉसिंग गेट नंबर 381 म्हणजे तिसरे रेल्वे गेट आता तीन दिवसासाठी बंद असणार आहे. रेल्वे मार्गदुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे यासाठी हा गेट तीन दिवस बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतलेला आहे 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 14 मार्च …

Read More »

संस्थाना साहित्य वाटप करून केला आईचा स्मृतिदिन 

शांडगे कुटुंबाचा उपक्रम : पारंपारिक प्रथांना बगल निपाणी(वार्ता) : येथील मंगळवार पेठ मधील शांडगे परिवारामार्फत भारती शांडगे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक प्रथांना बगल देत पुरोगामी विचारांचा वारसा जपण्यासाठी विविध संस्थांमध्ये भेटवस्तू आणि शैक्षणिक साहित्य देऊन अनोखा उपक्रम राबविला आहे. त्याचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे. सागर शांडगे हे अर्जुन …

Read More »

माऊली फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा

निपाणी(वार्ता) : महिला दिनाचे औचित्य साधून माऊली फाऊंडेशन व ममता संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील संत नामदेव मंदिरात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. सुषमा बेंद्रे उपस्थित होत्या.  माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राउत यांनी स्वागत केले. येथील महात्मा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गुंजाळ , ऍड. …

Read More »

बालविवाह आढळल्यास कठोर कारवाई

डॉ. मोहन भस्मे : निपाणीत बालविवाह प्रतिबंध अभियान  निपाणी(वार्ता) : कायद्यानुसार बालविवाह हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा होणार नाही ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. तरीदेखील आज कमी प्रमाणात का होईना बालविवाह होत आहेत, हे चुकीचे आहे. अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास त्याची तात्काळ कल्पना दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई …

Read More »