बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगांव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वराज्य संकल्प श्री शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी दावणगिरी जिल्ह्यातील होदिगीरी येथे प्रत्यक्ष भेट दिली आणि शहाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी समाधीस्थळाच्या शहाजी महाराज अभिवृद्धी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मल्लेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि समाधी स्थळाची माहिती सांगितली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta