Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

कुकडोळी गावात खा. इराणा कडाडी यांच्याहस्ते भूमिपूजन

बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुकडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य ” इराणा कडाडी यांच्या अनुदानातून दहा लाख रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री. …

Read More »

संघ-संस्थांचे फलक आढळून आल्यास वाहन होणार जप्त : परिवहन अधिकारी

बेळगाव : वाहन नोंदणी फलकावर नियमबाह्यपणे कोणत्याही संघ संस्थांचा उल्लेख अथवा चिन्ह आढळून आल्यास अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, शिवाय सदर वाहन जप्त करण्यात येईल असा इशारा बेळगाव परिवहन अधिकारी शिवानंद मगदूम यांनी दिला. शुक्रवारी बेळगावमधील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली आहे. वाहन नोंदणी …

Read More »

रोटरीतर्फे रविवारी बृहत पोलिओ लसीकरण मोहिम

बेळगाव : राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त बेळगाव रोटरी परिवार आणि जिल्हा आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बृहत पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी बेळगाव शहर परिसरात एकूण 174 पोलिओ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सदर मोहिमेअंतर्गत रविवारी एका दिवशी 42000 …

Read More »

डी. के. शिवकुमार यांच्यामुळेच हर्षची हत्या : आमदार पी. राजीव

चिक्कोडी : केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या बेजबाबदार आणि चिथावणीखोर विधानामुळेच शिमोग्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ता हर्ष याची हत्या झाल्याचा घणाघाती आरोप रायबागचे आ. पी. राजीव यांनी केला. चिक्कोडीतील जयप्रकाश नारायण सभागृहात भाजपतर्फे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आ. पी. राजीव यांनी …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयाच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचे तहसील कार्यालय आणि त्याचा आवार म्हणजे अस्वच्छतेचे साम्राज्य बनले आहे. तहसील कार्यालयाच्या बाजुला असलेल्या माळ जागेत झाडे जुडपे वाढली आहेत. त्याच ठिकाणी तालुक्यातुन तहसील कार्यालयाच्या कामासाठी आलेल्या नागरिकाकडून उघड्यावर लघुशंका केली जाते. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात दुर्गंधी पसरली आहे. याचा परिणाम तहसील कार्यालयावर तसेच कामासाठी …

Read More »

प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदारांच्या कवितेच्या समिक्षेला पुरस्कार

बेळगांव : कोल्हापूर येथे प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या “सृजनगंध ” या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेची समिक्षा असलेल्या ग्रंथास नुकताच करवीर साहित्य परिषदेचा संकीर्ण विभागाचा प्रथम क्रमांचा पुरस्कार प्राप्त झाला. रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मूर्तीचिन्ह, ग्रंथ भेट, पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप असून पुणे येथील आत्मदर्शन संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. …

Read More »

टीजेएसबी बेळगाव शाखेत सुवर्ण महोत्सव साजरा

बेळगाव (प्रतिनिधी) : कॉलेज रोडवरील ठाणे जनता सहकारी बँकेने ५० वर्षांची यशस्वी पूर्ती केली असून ५१ व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. बँकेचा शताब्दीचा महोत्सवही साजरा करावा आणि आम्हालाही बोलवावे. बँकेला आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेच्या शाखेत दि. ५ रोजी हा …

Read More »

हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी आता हिंदु समाजाने संघटनशक्ती दाखवावी : श्री. प्रमोद मुतालिक

कोल्हापूर : देशभरात सर्वत्र ‘हिजाब’विषयी चर्चा सुरु असताना बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रभक्त श्री. हर्षा या युवकाची तो ‘हिंदु’ असल्याने हत्या करण्यात आली. श्री. हर्षा यांच्या हत्येमागे ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ (SDPI) आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) या कट्टर इस्लामी संघटनांचा हात आहे. यामध्ये सहा मुसलमानांन अटक केली …

Read More »

खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पोलिस प्रशासनाला केली विनंती

कोल्हापूर : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई …

Read More »

शाळांना १० एप्रिल ते १५ मे उन्हाळी सुट्टी

शाळांच्या सुट्टीत बदल, १६ मे पासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ बंगळूर : शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काही बदल केले आहेत. चालू शैक्षणिक वर्ष ९ एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांना १० एप्रिल ते १५ मे या कालावधीत उन्हाळी सुट्या देण्याचा निर्णय …

Read More »