Tuesday , December 16 2025
Breaking News

Classic Layout

खानापूरच्या बसस्थानकात समस्यांचे साम्राज्य

प्रवाशी वर्गातून नाराजीचे सुर खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील एकमेव बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्‍या खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील बसस्थानक म्हणजे समस्यांचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात पाण्याचा जलकुंभ बंदच खानापूर शहरातील बसस्थानकात गेल्या कित्येक वर्षांपासून जलकुंभ बंदच आहे. या जलकुंभात पाण्याचा साठा नसतो. जलकुंभाच्या चाव्या सुध्दा मोडून पडलेत. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकात …

Read More »

कोरोनाच्या महामारीने खानापूर जनावराच्या बाजारात मंदी

खानापूर (वार्ता) : कोरोनाच्या महामारीमुळे सारा देश कोलमडला आहे. अनेक संकटे आली. त्यामुळे यातून सावरणे अवघड झाले आहे. याचा अनुभव खानापूर तालुक्याच्या जनावरांच्या आठवडी बाजारात अनुभवयास मिळाला. जानेवारी महिन्यात अनेक रविवार हे कर्फ्यूमुळे बाजार भरू शकले नाही. त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री झाली नव्हती. रविवारी दि. 30 रोजी खानापूर येथील रूमेवाडी …

Read More »

पालीच्या शेतकर्‍यावर अस्वलाचा हल्ला

शेतकरी गंभीर जखमी खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पाली येथील शेतकर्‍यावर रविवारी दि. 30 रोजी दुपारी 1 वाजता अस्वलाने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाली (ता. खानापूर) येथील शेतकरी विठ्ठल सुटापा झरंबेकर (वय 65) हे नेहमीप्रमाणे रविवारी शेताकडे गेले होते. दरम्यान अस्वलाने …

Read More »

समाजात ज्ञानाचा निरांजन प्रज्वलीत करणारा साहित्यिक डॉ. अनिल अवचट : प्राचार्य डॉ. आनंद मेणसे

प्रा. एन. डी. पाटील व डॉ. अनिल अवचट व सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली : प्रगतिशील लेखक संघ, समाजवादी प्रबोधिनी, साम्यवादी परिवार, एल्गार सा. सा. परिषदतर्फे व्याख्यान व कार्यक्रमाचे आयोजन बेळगांव (प्रा. एन. एन. शिंदे) : आयुष्य हे आपल्याला एकदाच येतं. हे आयुष्य सर्वगुणसंपन्न कसं करता येईल ; माणसाने नवनवं …

Read More »

समितीच्या कायदा सल्लागारांचा युवा समितीकडून सन्मान

बेळगाव : अटक झालेल्या पहिल्या दिवसापासून काल सुटका होई पर्यंत ज्यांनी अविरत प्रयत्न केले ते अ‍ॅडव्होकेट महेश बिर्जे सर, अ‍ॅडव्होकेट एम. बी. बोन्द्रे, अ‍ॅडव्होकेट रिचमॅन रिकी यांची आज युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आभार मानले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, प्रवीण रेडेकर, …

Read More »

संकेश्वरात श्री पार्श्वनाथ मूर्तीचे भक्तीमय वातावरणात स्वागत

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री पार्श्वलब्धिपुरम येथील नूतन जिनालयमध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या श्री पार्श्र्वनाथ मूर्तीचे संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल येथे आगमन होताच जैन बांधवांनी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. आचार्यदेव पूज्य विक्रमसेन म.सा आदि,पूज्य साध्वीवर्या ऋतुप्रज्ञाश्रीजी म.सा आदि यांच्या दिव्य सानिध्यात आणि मार्गदर्शनाखाली श्री पार्श्वनाथ मूर्तीची राणी चन्नम्मा सर्कल येथून दिगंबर …

Read More »

संकेश्वरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांचे सहर्ष स्वागत..

संकेश्वर (प्रतिनिधी) : घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर हे संकेश्वर मार्गे गडहिंग्लज येथील एका कार्यक्रमाला जाताना संकेश्वरात दलित बांधवांनी त्यांची भेट घेऊन सहर्ष स्वागत केले. राजरत्न आंबेडकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनजागृती वेदिकेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप होसमनी, ॲड. विक्रम कर्निंग, पिंटू सुर्यवंशी, बाबू भूसगोळ, सोमेश जिवण्णावर, …

Read More »

न्या. गौड यांच्या विरोधात बेळगावात निदर्शने

बेळगाव : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणावेळी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्यास सांगणारे रायचूरचे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या निषेधार्थ बेळगावात आज विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. न्या. मल्लिकार्जुन गौड यांच्या अनिश्चित वर्तनाचे पडसाद कर्नाटकात उमटतच आहेत. बेळगावात आज दुसऱ्या दिवशीही न्या. गौड यांच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. …

Read More »

गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर गृहनिर्माणच्या कामाचा शुभारंभ

बेळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरे बांधून देण्यात येणार आहेत या कामाचा शुभारंभ आज आमदार अनिल बेनके आणि खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांना घरे बांधून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके …

Read More »

मुलींसाठी स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालय

बेळगाव : शहापूर येथील सरकारी सरस्वती गर्ल्स हायस्कूल या भागातील मुलींच्या शिक्षणासाठी नावाजलेल्या हायस्कूल होते.मात्र शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने या ठिकाणी सुसज्ज असे पदवीपूर्व महाविद्यालय बांधण्यात येत आहे. खास मुलींसाठी स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालय सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्ण होण्याची शक्यता आहे. दक्षिण मतदार संघातील …

Read More »